
रत्नागिरी जिल्हा नूतन पोलीस अधिक्षक श्री नितीन बगाटे यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा…
*रत्नागिरी जिल्हा नूतन पोलीस अधिक्षक श्री नितीन बगाटे यांना शुभेच्छा देताना रत्नागिरी जिल्हा संघटक तथा मा.जि.प.अध्यक्ष श्री संतोष थेराडे, रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख श्री महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख श्री मयुरेश पाटील, नयन साळवी, शशिकांत बारगोडे, विभाग संघटक श्री विलास भातडे, उपविभागप्रमुख श्री भाऊ गांगण, सचिन सावंतदेसाई, मनोज कदम, लहुकांत कदम उपस्थित होते.*