
पुन्हा एकदा वातावरणामुळे मासळी उद्योग ऐन हंगामात अडचणीत
पाकिस्तानमधील वादळ गुजरातमार्गे महाराष्ट्रावर धडकल्याने अरबीसमुद्रामध्ये वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जोरदार सोसाट्याचे वारे वाहत असल्याने हर्णे बंदरातील नौकांनी मिळेल त्या बंदराचा तसेच खाड्यांचा आधार घेतला आहे.पुन्हा एकदा वातावरणामुळे मासळी उद्योगावर ऐन हंगामात अडचणीत आल्यामुळे मच्छीमार चिंतेत पडला आहे.
www.konkantoday.com