रयतमध्ये प्रतिमहिन्याला सरासरी २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ,शिवसेना आमदारांच्या आरोपामुळे खळबळ

0
38

रयत शिक्षण संस्थेच्या सर्व इमारतींच्या पेंटिंग व फर्निचरची कामे बारामतीच्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात.रयतमध्ये प्रतिमहिन्याला सरासरी २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला. कटगुण (ता. खटाव) येथे कटगुण, काटकरवाडी, शिंदेवाडी, धावडदारे येथील एक कोटी ८४ लाखांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here