जिल्हा नियोजन समिती बैठक १३ जानेवारीला
रत्नागिरी : राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथ रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली 11 जानेवारी 2022 रोजी रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती बैठक होणार होती. सदर बैठकीच्या दिनांकात काही अपरिहार्य कारणास्तव बदल झाला असून सदरची बैठक 13 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी येथे होणार आहे. तरी संबधितांनी याची नोंद घ्यावी असे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, रत्नागिरी सत्यवान मुळे यांनी कळविले आहे.
www.konkantoday.com