
स्विगी आणि झोमॅटोसारख्या ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरवठादारांना शनिवार,पासून संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पाच टक्के दराने जीएसटी
स्विगी आणि झोमॅटोसारख्या ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरवठादारांना शनिवार, १ जानेवारीपासून संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पाच टक्के दराने जीएसटी आकारून ती सरकारच्या तिजोरीत जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
याच धर्तीवर शनिवारपासून, उबर, ओलासारख्या टॅक्सी सेवा पुरवठादारांनाही त्यांनी केलेल्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या र्बुंकगवर पाच टक्के दराने जीएसटी आकारून ती सरकारजमा करण्यास सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com