
एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई हाेण्याची शक्यता,आज मंत्रिमंडळाची बैठक
महाराष्ट्रात ओमिक्रॉन वेरियंटचे रु्ग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या २८वर पोहोचली आहे.एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक पार पडणार आहे.त्यामध्ये यासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com




