
देशात दररोज वाढणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 33 ते 37 पैश्यांनी वाढले आहेत तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैश्यांनी वाढले आहेत.
अनेक राज्यांमध्ये इंधनाचे भाव शंभरीच्या पार गेले आहेत. देशात दररोज वाढणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण आहे.
www.konkantoday.com