रॉयल्टी चुकवून कोकणात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन
शासनाची लाखो रुपये रॉयल्टी चुकवून कोकणात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन सुरू आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे गौण खनिज उत्खनन करणार्या व्यावसायिकांना कोणाचेही भय राहिलेले नाही. अनधिकृतपणे सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननामुळे शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी बुडत आहे. मात्र तरीही महसूल विभागाचे अधिकारी विनापरवाना गौण खजिन उत्खनन करणार्यांवर कारवाई का करीत नाहीत.असा प्रश्न उपस्थित हाेत आहे
www.konkantoday.com