कोरोना नियमांचं पालन करून ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परवानगी

कोरोना नियमांचं पालन करून ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोणते वर्ग सुरू होणार याची स्पष्टता अजूनही झालेली नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button