दहावीचा निकाल पुढे जाण्याची दाट शक्यता

भूगोलाच्या पेपरचे गुण नेमके कसे द्यायचे याबाबत निर्णय झाल्याने यामुळे अनेकांचे संभ्रम दूर झाले. मात्र दहावी बोर्डाचा निकाल नेमका कधी जाहीर होणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. एक तर लॉकडाऊनमुळे अनेक उत्तरपत्रिका तपासणीला उशीर झाल्याने उत्तरपत्रिका उशिरा तपासायला शिक्षकांकडे आल्याने हे काम तरी अंतिम टप्यात असलं तरी हे काम कधी पूर्ण होणार? आणि कधी दहावी निकालाची तारीख कधी जाहीर होणार? हे अद्याप ठरलेले नाही. साधारणतः 10 जूनपर्यंत दहावीचा निकाल अपेक्षित असतो. जेणेकरून विद्यार्थी अकरावी प्रवेशाची तयारी करू शकतील. पण यावर्षी हा निकाल पुढे जण्याची दाट शक्यता असून आम्ही लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे
www.konkantoday.com

शिका उद्याची कौशल्य आजच

आय रोबोकीड रत्नागिरी घेऊन आले आहे ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स

मिळवा ५० % डिस्काउंट हा कोड वापरुन
RATNA500

Learn Tomorrow’s skills,Today!

irobokid Ratnagiri Brings you
Online certificate courses for Std : 4 +

Special offer – 50% off.

For more information-

http://futurelearning.irobokid.com/s/store

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button