
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दहा स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने या मार्गावर दहा स्पेशल गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.१६ ते २० सप्टेंबर दरम्यान या मार्गावर या गाड्या चालविल्या जाणारा असून कोकण रेल्वेचा हा निर्णय म्हणजे चाकरमान्यांना गणपतीपावल्यासारखा आहे.
www.konkantoday.com