आगामी सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता

0
62

पाम, सोयाबीन तसेच सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील आधार आयात कर केंद्र सरकारने कमी केला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी होणार आहेत.सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार क्रूड तसेच रिफाईंड पाम, सोया व सूर्यफूल तेलावरील आधार आयात कर कमी केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here