प्रसिद्ध तेलुगू अभिनेता साई धरम तेजचा अपघात,प्रकृती गंभीर

0
77

प्रसिद्ध तेलुगू अभिनेता साई धरम तेजचा अपघात झाला आहे. हैदराबादच्या केबल ब्रीजवर झालेल्या अपघातात हा अभिनेता गंभीर जखमी झाला. तेज आपली स्पोर्ट्स बाईक चालवत होता. मात्र या ब्रीजवर येताच त्याने आपले नियंत्रण गमावले.
सध्या तो बेशुद्ध असल्याची माहिती आहे.
रिपोर्ट्सनुसार, साई धरम तेज सध्या व्हेंटिलेटरवर आहे. अपघातावेळी तेज हा अतिवेगाने बाईक चालवत होता. अभिनेता पवन कल्याण, चिरंजीवी आणि कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली . प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन कल्याण यांनी सांगितले, की तेजला अपोलो रुग्णालयात हलवले जाईल.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here