महाराष्ट्रातील रयतेच्या साथीने स्वत: पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यासह १३ गडकोट किल्ले दत्तक घेणार- खासदार छत्रपती संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून किल्ले बांधले असून हा इतिहास जिवंत रहाण्यासाठी शासनाचा एकही पैसा न घेता महाराष्ट्रातील रयतेच्या साथीने स्वत: पुढाकार घेऊन रायगड किल्ल्यासह १३ गडकोट किल्ले दत्तक घेणार असल्याची घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, जुने किल्ले बघितल्यावर शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टी कळते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगून तरुणांनी इतिहासाचा अभ्यास करून इतिहास घडवावा
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button