आता एटीएम कार्ड विना पैसे काढणे झालं शक्य

केंद्रिय मंत्री पीयुष गोयल यांनी UPI एॅप्लिकेशनसह सक्षम केलेल्या एटीएमचा व्हिडिओ शेअर केला आहे. पियुषने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे.आणि लिहले आहे फिनटेकचे भविष्य येथे आहे.व्हिडिओमध्ये एक माणूस UPI एटीएममधून पैसे काढताना दिसत आहे. तो प्रथम एटीएम स्क्रीनवर प्रकर्शित यूपीआय कार्डलेस कॅश पर्यायावर क्लिक करतो आणि पैसे काढण्याची रक्कम विचारली जाते. रक्कम टाकल्यानंतर एटीएम स्क्रिनवर एक क्यूआर कोड दिसेल. त्यानंतर तो UPI अॅप वापरून QR कोड स्कॅन करतो आणि त्याचा पिन टाकतो. काही वेळानंतर रोख रक्कम वितरीत करते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button