लसीकरण झाल्यास बराचसा धोका टळू शकतो
महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यात लस न मिळालेल्यांचे मृत्यू अधिक झाले आहेत. कोरोनाने जे मृत्यू झाले त्यातल्या ९ ४टक्के नागरिकांनी लसच घेतलेली नव्हती.त्यामुळे लसीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. तर कोरोनाग्रस्तांपैकी ८७ टक्के नागरिकांनी व्हॅक्सिनेशनसाठी टाळाटाळ केली, असेही पुढे आले आहे. ही आकडेवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अभ्यासातून उघड झाली आहे.
www.konkantoday.com