ना. उदय सामंत व जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली खालगाव येथे नव्याने विलगीकरण कक्ष सुरू

रत्नागिरी तालुक्यातील खालगाव-जाकादेवी येथे कोविड रुग्णांची संख्या पूर्णत: कमी झालेली नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खालगाव जाकादेवी येथे कोविड केअर सेंटर व्हावे, अशी येथील अनेक ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली खालगाव येथे नव्याने विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button