मनसे सरचिटणीस व चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा सौ. शालिनीताई ठाकरे यांनी खेड मधील पुरबाधित व्यापाऱ्यांची व नागरिकांची घेतली भेट

*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस व चित्रपट कामगार सेनेच्या कार्याध्यक्षा सौ. शालिनी ठाकरे यांनी खेड शहरातील पुरबाधित निवाचा चौक,गांधी चौक,पान गल्ली,पौञिक मोहल्ला या भागाची पाहणी करुन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची व नागरिकांची भेट घेऊन सवांद साधला . व त्याच्या माध्यमातून पुरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button