म्हाडाचे तब्बल नऊ प्रकल्प महारेराच्या काळ्या यादीत

महरेराकडून मुदतीत प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या गृहप्रकल्पांची काळी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. १ हजार १८० प्रकल्पांच्या यादीत मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील बडय़ा विकासकांच्या गृहप्रकल्पांचा समावेश आहे. यात म्हाडाचे प्रकल्पही आहेत. म्हाडाचे तब्बल नऊ प्रकल्प यादीत असून यातील आठ प्रकल्प मुंबई मंडळाचे तर एक प्रकल्प नागपूर मंडळाचा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button