
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते अनुपम श्याम यांचे निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी अनुपम यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची टीव्ही मालिका प्रतिज्ञामध्ये सज्जन सिंहची भूमिका गाजली होती. अनुपम श्याम ओझा हे गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते.
अनुपम श्याम यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचारासाठी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांनी पुढाकार घेतला होता
www.konkantoday.com