राज्यात इलेक्ट्रीक वाहनांमध्ये दुचाकीला अधिक पसंती electronic vehicles maharashtra

राज्यात इलेक्ट्रीक वाहने विकत घेण्याकडे वाढता कल दिसून येत आहे. त्यानुसार गेल्या पाच वर्षात राज्यात नोंदणी झालेल्या ३८,२९३ इलेक्ट्रीक वाहनांपैकी २७,९४६ दुचाकींची नोंदणी झाली अशी माहिती मोटार वाहन विभागाने दिली.

Electronic scoters are preferred in electronic vehicles segment in maharashtra

यावरून वाहनचालकांनी विजेवर धावणार्या दुचाकीला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button