देवरूख भायजेवाडीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह ३५ हजार ६७० रूपयांचा ऐवज लांबवला devrukh robbery

देवरूख भायजेवाडीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह ३५ हजार ६७० रूपयांचा ऐवज लांबवल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष द्वारकानंद देवरूखकर यांनी चोरीच्या घटनेची फिर्याद दाखल केली आहे. दि. १२ जुलै रोजी देवरूखकर कुटुंबिय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ते ३ आँगस्ट रोजी घरी आले असता त्यांना बंद घराचे समोरील लोखंडी ग्रील व दरवाजाचे कुलूप उचकटलेले दिसून आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button