
वाचा अयोध्येतील राममंदिर भाविकांना दर्शनासाठी कधी खुले होणार! Ayodha new ram mandir
अयोध्येतील राममंदिर २०२३ पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टमधील सूत्रांनी दिली. संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार आहे.
Chances of Ram mandir in ayodha to be open for public from 2023
मुख्य मंदिर तीनमजली असेल व त्यात पाच मंडप असतील. मंदिराची लांबी ३६० फूट, रुंदी २३५ फूट व प्रत्येक मजला २० फूट उंचीचा असेल. मंदिराचे काम ठरविल्यानुसार होत असून, २०२३ अखेरपर्यंत भाविक मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील.
www.konkantoday.com