भाजपचे नेते माजी खासदार निलेशजी राणेसाहेब व माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या उपस्थित लांजातील कोत्रे वाडीतील शिवसैनिकांनी केला भाजपा मध्ये प्रवेश

0
208

आज लांजा मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजणाऱ्या कोत्रे वाडी ने भाजपचे नेते माजी खासदार निलेशजी राणेसाहेब व माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या उपस्थित भाजपा मध्ये मोठ्या संख्खेने प्रवेश केला…
यावेळी लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर..जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर. माजी तालुका अध्यक्ष..विजय कुरूप व यशवंत वाकडे.. नगरसेवक संजय यादव आदी भाजपचे नेते उपस्थित होते..यावेळी सुमारे १७५ कोत्रे वाडीतील ग्रामस्थांनी भाजपा मध्ये प्रवेश केला
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here