रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी सकाळी धाड टाकून उदध्वस्त केली. या कारवाईत ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, या कारवाईत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
www.konkantoday.com