
शंभर खाटांच्या शासकीय रूग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय सुविधा दिल्या जाणार-राजेश टोपे
आरोग्य विभागातर्फे तालुकास्तरावरील शंभर खाटांच्या सरकारी रूग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय, डायसिलीस व सोनोग्राफी या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा ग्रामीण महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. उपकरणांसाठी निवदाही काढली असून आऊटसोर्सिंगद्वारे उपकरणे बसविली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
www.konkantoday.com