डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांवर हल्ला वा हिंसक प्रकार झाला तर हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांवर हल्ला वा हिंसक प्रकार झाला तर हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. हे प्रकार करणार्यास तीन महिने ते दोन वर्षाचा कारावास आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंड केला जावू शकतो, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लेखी उत्तरात दिली आहे.
www.konkantoday.com