विप्रो व अझिम प्रेमजी फाऊंडेशननं ११२५ कोटी रुपयांची मदत

टाटा, अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांची मदत केल्यानंतर आता विप्रोकडूनही कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस आणि अझिम प्रेमजी फाऊंडेशननं ११२५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button