प्रसिद्ध मास्टरशेफ संजीव कपूर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे,पूरग्रस्त भागात दररोज १५,००० थाळ्या पुरविणार

प्रसिद्ध मास्टरशेफ संजीव कपूर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पूरग्रस्त भागात दररोज १५,००० थाळ्या पुरविणार असून, त्याचा प्रारंभ शुक्रवारपासून करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील चिपळूण आणि महाड भागाला जोरदार तडाखा दिला आहे. येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरविण्यासाठी मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button