राज्यात अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना एकूण नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न

0
61

राज्यात अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख आणि केंद्राच्या माध्यमातून दोन लाख, त्याच प्रमाणे शेतकरी असल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून दोन लाख असे एकूण नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here