
मुंबई -गोवा महामार्गावरील वहातुक लवकरच पुन्हा होणार सुरू
चिपळूण – मुंबई -गोवा महामार्गावरील वहातुक लवकरच पुन्हा होणार सुरू होणार आहे
बहादूर शेख येथील वाशिष्टी नदीवरील खचलेल्या पुलावर भराव टाकून पूल दुरुस्त करण्यात येत आहे
पाच दिवसांनी पुन्हा एकदा वाहतूक होणार सुरू ८ फूट उंचीच्या वाहनांना वाहतुकीला परवानगी देण्यात येणार आहे कळते मात्र असे असले तरी मुंबई गोवा महामार्गावर महाड येथेही वाहतुकीला अजूनही प्रॉब्लेम असल्याने या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होत आहे
www.konkantoday.com