दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग लागली आहे. राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आगीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि जवानदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
www.konkantoday.com