दादा तुम्हीच आमचे वाली : चिपळूण मधील व्यापाऱ्यांची आर्त हाक
चिपळूण मधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना दादा तुम्हीच आमचे वाली आहात, तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकता अशी आर्त हाक मारत वि. स.चे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि वि. प.चे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांचे प्रश्न जाणून घेताना तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सर्वांनी दिले.