देवगड पवनचक्‍कीसमोर समुद्रात एक महाकाय जहाज

गुरुवारी सकाळी देवगड पवनचक्‍कीसमोरील समुद्रात एक महाकाय जहाज येऊन ठेपले. हे जहाज पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. अनोळखी जहाज उभे असल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले.
अखेर जहाज इंडोनेशिया येथून गुजरातकडे जाणारे प्रवासी जहाज असून ते तांत्रिक बिघाडामुळे पवनचक्‍कीसमोर समुद्रात थांबल्याचे निष्पन्‍न झाल्याने सुरक्षा यंत्रणेबरोबरच सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button