
रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी पदापेक्षा उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर
पोलीस भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील १७० जागांकरिता ८७१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीच्या जागा आणि प्राप्त अर्ज यांचे प्रमाण ५१ पट असल्याने उत्सुक लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी १४९ पदे भरायची आहेत.www.konkantoday.com