रत्नागिरी जिल्ह्यात आज २८० नवे कराेना बाधित रुग्ण

0
169

रत्नागिरी जिल्ह्यात २८० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत . आज नवे १७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ६४ हजार ६९४ झाली आहे. करोनामुक्तांची टक्केवारी ९३.२३ झाली आहे.
आज आरटीपीसीआर चाचणीत १४७, अँटिजेन चाचणीत – १३३ असे एकूण २८० जण कोरोना बाधित सापडले आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here