
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग जिल्हात सुरू व्हावे
प्रत्येक जिल्ह्यासाठी असलेले मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग जिल्हात सुरू व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची भेट घेत लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे कार्यालय या जिह्यात सुरू व्हावे यासाठी त्यांनी आग्रही मागणी केली आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून मौलाना आझाद विकास महामंडळाचे कामकाज पाहिले जात आहे
www.konkantoday.com