महिला परिचर वर्गाने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, रत्नागिरीतही दिले निवेदन

0
45

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या महिला परिचर वर्गाने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा महिला परिचर महासंघाच्या वतीने आज रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी. एन पाटील राज्यव्यापी आंदोलनाची नोटीस वजा निवेदन सादर करण्यात आले.
राज्य परिचर महासंघाच्या अध्यक्षा मंगला मेश्राम यांनी २६ जुलै रोजी करण्यांत येणाऱ्या राज्यभरातील आंदोलनाची नोटीस शासनाला सादर केली आहे ,
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here