
शरद पवार हे गुगली टाकण्यात तरबेज आहेत -सुशीलकुमार शिंदे
सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार आणि नरेंद्र माेदी यांच्या भेटीबाबत भाष्य केले आहे. शरद पवार हे गुगली टाकण्यात तरबेज आहेत. शरद पवार यांनी यापूर्वी अनेक गुगल्या टाकल्या आहेत. शरद पवार हे पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने काळजी करण्याचे कारण नाही. शरद पवार हे जरी मोदींना भेटले असले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला कसलाही धोका नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले
www.konkantoday.com