कृषिपंप वीज धोरण २०२० ला प्रतिसाद,कोकणातील ८९ हजार ४२२ शेतकऱ्यांना फायदा
राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासंकल्पनेतील कृषिपंप वीज धोरण २०२० ला प्रतिसाद वाढतआहे. या धोरणानुसार वीजबिलांच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल६६ टक्क्यांपर्यंत माफी देणाऱ्या योजनेतून राज्यातील ३ लाख १४हजार २५५ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. यात कोकणातील ८९ हजार ४२२ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com