
मुसळधार पावसाचा गणेशचित्र शाळेलाही फटका
कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी भरत असल्याचे प्रकार घडत आहेत रत्नागिरी शहरातील गुढेवठार या भागात असलेल्या विलणकर यांच्या चित्रशाळेतील गणेशमूर्तीं बनवण्याचे काम सुरू हाेते याठिकाणी अनेक गणेश मूर्ती बनवण्यात आल्या होत्या काल या पडलेल्या पावसाने व या भागात नगरपरिषदेची गटारे व्यवस्थित नसल्याने पावसाचे पाणी संपूर्ण परिसरात आले व या गणेशमूर्ती ठेवलेल्या चित्र शाळेतही शिरले
www.konkantoday.com