बोर्डाने दिलेल्या साईट ओपन होत नसल्याने निकाल मिळण्यास उशीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परीषद घेत दहावीचा निकाल आज जाहीर केला. दुपारी एक वाजता मुलांना निकाल कळणार होता. मात्र,बोर्डाने दिलेल्या साईट ओपन होत नसल्याने निकाल मिळण्यास उशीर झाला आहे. तब्बल एक तास उलटूनही अद्याप निकाल मिळालेला नाही त्यामुळे निकाल पाहण्यासाठी ज्या विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली
मात्र या साईट क्रॅक झाल्यामुळे अद्यापही निकाल मिळात नसल्याच्या तक्रारी येत आहेत
www.konkantoday.com