खेडतालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी येथे हातभट्टीच्या दारू अड्डयावर छापा , २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त

खेड तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी परिसरातील नदीकिनारी गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला . यात २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त करत दोघांना ताब्यात घेतले. अजित अनंत भोसले, रोशन सुभाष भोसले (रा. तिसंगी- पिंपळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button