
क्वांरनटाईन चाकरमान्यानी ग्रामपंचायत कृतीदलात काम करणार्याला बेदम मारहाण केली
दाभोळे गावातील संतोष दादू पितळे यांनी वाडीत आलेले चाकरमानी यांना व घरातील लोकांना क्वांरनटाईन केले असताना बाहेर फिरत होते त्यांना तुम्ही असे का फिरत आहात असे विचारले असता त्यांनी आपल्या घरातील प्रमोद वसंत पितळे आणि इतर लोकांना बोलावून संतोष पितळे यांना जबदस्त मारहाण केली, व संतोष पितळे याचे डोके फोडले त्या मारहाणीत डोक्यात १४ टाके पडले आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक असून पोलिस तपास वेगाने करावा अशी मागणी हाेत आहे.
या प्रकाराची स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधी योग्य ती दखल घेऊन अश्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी हाेत आहे.
www.konkantoday.com