देवरुख कांजीवरा येथे दरोडा ,बंदूक व सुऱ्याचा धाक दाखवून लुटले सोने व रोख रक्कम

देवरुख कांजीवरा येथे मध्यरात्री एका बंगल्यावर धाडसी दरोडा घालण्यात आला असून घरातील मंडळींना बंदूक व चाकूचा धाक दाखवून रस्सीने बांधून घरामधील ठेवलेले वीस तोळे सोने व दोन लाख साठ हजार रुपयांची रोकड लुटून नेली या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिस पथक श्वान पथकासह दाखल झाले असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button