गेल्या आठवड्यात पार पडलेल्या Miss Mexico 2021 स्पर्धेतील जवळपास अर्ध्या स्पर्धकांना कोरोना
गेल्या आठवड्यात पार पडलेल्या Miss Mexico 2021 स्पर्धेतील जवळपास अर्ध्या स्पर्धकांना कोरोना ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या स्पर्धकांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणं असतानाही त्याची वाच्यता कुठेही करु नये असा त्यांच्यावर दबाव आणला आणि स्पर्धा कायम सुरु ठेवण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्पर्धेत भाग घेतलेल्या ३२ पैकी १५ स्पर्धकांना कोरोना ची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
www.konkantoday.com