अंत्योदय प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ.नीता प्रसाद लाड यांच्या माध्यमातून वाहतूक पाेलिसाना’फेस शिल्ड” चे वाटप
अंत्योदय प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ.नीता प्रसाद लाड यांचे रत्नागिरी वर विशेष प्रेम असून कायमच सामाजिक व आरोग्य विषयक संकल्पना राबवत असून त्याचाच एक भाग म्हणून आज सौ नीता लाड यांच्या माध्यमातून युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासणे व त्यांच्या सर्वं सहकाऱ्यांना कोरोनाच्या कठीण काळात अत्यंत जोखीम पत्करून सेवा बजावत असतात,त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ”फेस शिल्ड” चे वाटप आज करण्यात आले.त्या प्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन,नंदकिशोर चव्हाण,विक्रम जैन,मंदार लेले,हर्षल घोसाळकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ ऐश्वर्या ताई जठार,सौ.शिल्पाताई मराठे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस आदी.उपस्थित होते
www.konkantoday.com