भाजपचे खासदार नारायण राणे घाईघाईत दिल्लीकडे रवाना?

भाजपचे खासदार नारायण राणे घाईघाईत दिल्लीकडे रवाना झाले आहेत. उद्याच नरेंद्र मोदी सरकारचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात नारायण राणेंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच राणे आज घाईघाईने दिल्लीला रवाना झाल्याने राणेंच्या मंत्री होण्याच्या चर्चेने अधिकच जोर धरला आहे.
नारायण राणे कणकवलीतील बंगल्यावरून दिल्लाकडे जाण्यासाठी निघाले आहे. कणकवलीहून ते गोव्याला जातील.ते मुंबईमार्गे थेट दिल्ली रवाना होणार आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button