म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे -नारायण राणे

ओबीसी आरक्षण चिंतन बैठकीत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मित्रपक्ष शिवसेनेला डिवचणारं वक्तव्य केलं होतं. तोच धागा पकडत भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे निशाणा साधलेला आहे
नारायण राणे ट्विट करत म्हणाले की, “सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!” नारायण राणे खरंतर शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. विजय वडेट्टीवारांनी “आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो”, असे वक्तव्य केले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button