मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी घाट पावसाळ्यात असुरक्षित
ऐन पावसाळ्यातच बावनदी-निवळी घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण वाढू लागल्याने सुरक्षिततेसंदर्भातील संभ्रम कायम राहणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अधिक धोकादायक ठरणार आहे. निवळी घाटाच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच पुढाकार न घेतल्यास दरड कोसळण्याचे प्रमाण वाढून वाहतूक अनिश्चित कालावधीसाठी बंद राहण्याची भीती आतापासूनच वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
www.konkantoday.com